Ferfar #1935 · वडगांव
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 157/1
- Talathi
- जयश्री देविदास जठारे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मंदाना, शहादे
लिहून देणार : रमेश गोरख पावरा रा. वडगांव यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 1118 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर 157/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मंदाना यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.