Ferfar #1069 · कलमाड त.ह.
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72/1/अ/2
- Talathi
- रेहमल नुऱ्या पावरा
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : एच डी एफ सी बँक ली शहादा , शहादे
लिहून देणार : निशा दिलीप पाटील रा. कलमाड त.ह. यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 1308 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 203000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72/1/अ/2,72/1/ब/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक ली शहादा यांचेकडील पत्र क्रमांक . दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 203000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.