सातबारा Watch

← लोहारे

Ferfar #962 · लोहारे

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
56/1
Talathi
रेहमल नुऱ्या पावरा
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा असलोद लिहून घेणार : अर्चना सुरेश चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक : 56/1 तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा असलोद यांचा पिक कर्ज बोजा र.रु.97000/-ता.22/१०/2018 - 673 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.