सातबारा Watch

← असलोद

Ferfar #2198 · असलोद

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
231
Talathi
प्रशांत कुश गावीत
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मु पोस्ट असलोड ता शहादा लिहुन देणार : नामदेव सखाराम माळी   रा. असलोद यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 192000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 231 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव सखाराम माळी   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १२८५ दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 192000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.