Ferfar #4625 · मंदाणे
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 418/1
- Talathi
- धिरज वसंत अहिरराव
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : बँक आफ महाराष्ट्र शाखा मंदाणा
लिहून घेणार : दिलीप दगा पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 418/1 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मंदाने यांचा बोजा र,रु,5000/ मात्र दि.28/10/2021. - 3565
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मंदाने यांचा बोजा र.रु.5000/ मात्र दि.30/10/2021. - 3566
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक आफ महाराष्ट्र शाखा मंदाणा यांच्याकडील पत्र क्रमांक AD32/NO DUES/MKCC/2026-27 दिनांक 16.10.2026 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.