Ferfar #4626 · मंदाणे
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 374/1
- Talathi
- धिरज वसंत अहिरराव
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आदेश/क्रमांक/वाटप/एस.आर/321/2026
आदेश दिनांक : 06/10/2026
म.तहसिलदार सो.शहादा यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1666 चे कलम 85 अन्वये आदेश/क्रमांक/वाटप/एस.आर/321/2026 शहादा दिनांक 06.10.2026 अन्वये भारती अशोक पाटील यांच्या नावावरील मौजे मंदाणे शिवारातील गट नंबर 374/1 चे क्षेत्र 0.80 हे.आर पो.ख. 0.00 आकार 01.20 रु.पै. मात्रची शेतजमीन असून उपरोक्त शेतजमिनीस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1666 चे कलम 85 प्रमाणे नमूद केलेल्या अटी व शर्तीवर कौटुंबिक वाटणीस मंजुरी देण्यात आली आहे.
भारती अशोक पाटील यांच्या नावावर असलेली मौजे मंदाणे शिवारातील गट नंबर 374/1 चे क्षेत्र 0.80 हे.आर पो.ख. 0.00 आकार 01.20 रु.पै. मात्रची शेतजमीन वाटणी प्रमाणे प्रत्यक्ष कब्जेदाराचे नाव 1) भारती अशोक पाटील [स्वत:] गट नंबर 374/1 पैकी उत्तर चे क्षेत्र 0.40 हे.आर पो.ख .0.00 आकार 01.00 रु.पै. 2) अशोक भोजु मोरे [पती] गट नंबर 374/1 पैकी दक्षिण चे क्षेत्र 0.40 हे.आर पो.ख.0.00 आकार 0.95 रु.पै. मात्रची शेतजमीन यांचे नावे कौटुंबिक वाटणीने करण्यात आलेली आहे.
उपरोक्त आदेशाप्रमाणे खाते केले असे आदेशातील अटींचा भंग झाल्यास सदर आदेश रद्द समजण्यात येईन. तरी म. तहसिलदार सो.शहादा यांचेकडील आदेश/क्रमांक/वाटप/एस.आर/321/2026 शहादा दिनांक 06.10.2026 अन्वये वाटणी प्रमाणे खाते केले असे. उपरोक्त आदेशातील अटी व शर्ती खालीलप्रमाणे...
7/12 उतारा स्वतंत्र करण्यात येऊ नये.
1.ज्या शर्तीवर व ज्या वर्गातील मुळ जमीन असेल त्याच शर्तीवर (असल्यास) वर्गवारीत वाटप केलेली जमीन राहील.
2.वर दिलेल्या प्रमाणे शेतसारा व इतर कर जमीन धारकाने भरावे.
3.वाटपाप्रमाणे वाटपास आलेल्या जमिनीवर इतर हक्कांमध्ये जे जे बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमिनीबरोबर संबंधित धारकावर बंधनकारक राहील.व त्याची जबाबदारी नवीन धारकावर राहील.
4.पुर्वीच्या रस्त्याची वहिवाट कायम राहील.
5.सदरचे वाटपास सिलिंग कायद्यातील तरतुदीस बाधा येणार नाही या अटीवर परवानगी देण्यात येत आहे.
6.विस्तापित खातेफोडीमुळे भूमिहीन झालेस शासनाकडे जमिनीची मागणी करता येणार नाही.
7.विस्तापित खातेफोडीमुळे भूमिहीन झालेस अगर अल्पभूधारक झालेमुळे शासनाच्या सवलतींचा फायदा घेता येणार नाही.
8.सदरचे आदेशानुसार वाटप झालेले क्षेत्र तालुका भूमी अभिलेख शहादा यांचेकडून रितसर मोजणी करून घेणे संबंधितांवर बंधनकारक राहील.
9.इतर अधिकारातील बोजे कायम ठेवावेत.
10. तुकडे बंदी व तुकडे जोड कायदा अधिनियम 1947 मधील तरतुदी लागू राहतील
11. अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रात व दिलेल्या जबाबात भविष्यात असत्यता, विसंगती व दोष आढळल्यास हा आदेश रद्द समजण्यात येईल.
वरील शर्तींचा भंग झाल्यास आदेश रद्द समजण्यात येईल.
गावदप्तरी नोंद घेतली असे.