सातबारा Watch

← मंदाणे

Ferfar #4627 · मंदाणे

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
52/1
Talathi
धिरज वसंत अहिरराव
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : पंडित दिनदयाल उपाध्याय नागरी सहकारी पतपेढी मर्यादित शहादा लिहून घेणार : पोपट दौलत पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 52/1 तपशिल : पं.दीनदयाळ उपाध्याय नागरी सह.पतपेढी मर्या शहादा यांचा र रु 500000 चा बोजा - 2152 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निंबधक शहादा यांच्या कडील रिकनव्हेस दस्त क्रमांक SHB-5305-2026 दिनांक 29.10.2026 अन्वये सदर ची नोंद घेतली असून वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.