सातबारा Watch

← चांदसैली (फॉ)

Ferfar #308 · चांदसैली (फॉ)

शहादा, नंदुरबार · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
60/5
Talathi
सतिष कांतिलाल वसावे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार श्रीमती चीमीबाई गजमल भंडारी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव चिमीबाई गजमल भील ऐवजी चीमीबाई गजमल भंडारी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शहादा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.956 दि. 08/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26274694 अन्वये चिमीबाई गजमल भील ऐवजी चीमीबाई गजमल भंडारी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .