Ferfar #489 · दुधखेडा
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/2/2/अ
- Talathi
- प्रशांत कुश गावीत
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इडीया शाखा असलोद, असलोद
लिहुन देणार : श्रीरामसिंग किसन चव्हाण रा. दुधखेडा यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/2/2/अ क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामसिंग किसन चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १३३३ दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.