Ferfar #10796 · लोणखेडा
शहादा, नंदुरबार · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चेअरमन, श्री. पुरुषोत्तम सहकारी पतसंस्था मर्यादित लोणखेडा ताो. शहादे जि. नंदुरबार अंबालाल नरोत्तम पटेल ,चेअरमन, श्री. पुरुषोत्तम सहकारी पतसंस्था मर्यादित लोणखेडा ताो. शहादे जि. नंदुरबार अंबालाल नरोत्तम पटेल
गहाणखत लिहुन देणार : रविंद्र रोहिदास पाटील रा. लोणखेडा यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5283-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 246/14/अ, 246/14/ब, 246/15/अ क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र रोहिदास पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.