Ferfar #10803 · लोणखेडा
शहादा, नंदुरबार · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : चेअरमन सरदार वल्लभभाई पटेल ग्रामीण सह पत संस्था मर्यादित लोणखेडा ता.शहादा
लिहून घेणार : आशिष गोविंद जयस्वाल
गट नंबर/ सर्वे नंबर 178/19/अ व 178/19/ब वरील चेअरमन सरदार वल्लभभाई पटेल ग्रामीण सह पत संस्था मर्यादित लोणखेडा ता.शहादा यांचेकडून दिनांक 26/03/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000 पुर्ण व्याजासह दुय्यम निबंधक यांचा कडील दस्त क्र.5338 ने रिकन्व्हेन्स केल्याने बोजा कमी केला असे.परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.