सातबारा Watch

← कमरावद

Ferfar #1125 · कमरावद

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
36/4
Talathi
विरेंद्र तुकाराम पाडवी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मोहिदे त.श. , ता.शहादा लिहुन देणार : रावसाहेब साहेबराव निकुम   रा. कमरावद यांनी दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 215000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/4 क्षेत्र 0.72 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री रावसाहेब साहेबराव निकुम यांनी अर्ज, सह दुय्यम निबंधक शहादा यांचेकडे नोंदणी क्रमांक 1176 दिनांक 07/10/2026 व युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मोहिदे त.श.यांचेकडील पत्र दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 215000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.