सातबारा Watch

← कमरावद

Ferfar #1128 · कमरावद

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
128/2/ब, 6
Talathi
विरेंद्र तुकाराम पाडवी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 खातेदार:दिलीप तुंबा शिंदे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा असलोद यांचेकडून दिनांक 23/07/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 74000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा असलोद यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.