Ferfar #1129 · कमरावद
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/2
- Talathi
- विरेंद्र तुकाराम पाडवी
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
खातेदार:शांतीलाल रतिलाल शिंदे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर [देना बँक] बँक ऑफ बडोदा शाखा शहादा यांचेकडून दिनांक 27/08/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 165000/0 व 385000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत [देना बँक] बँक ऑफ बडोदा शाखा शहादा यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 140 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.