Ferfar #3085 · वडछील
शहादा, नंदुरबार · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 015/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा असलोद, ता.शहादा
लिहुन देणार : राहली दादला वसावे रा. वडछील यांनी दिनांक 02/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/1/अ,71/1/ब,71/2/अ एकूण क्षेत्र 2.00 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहली दादला वसावे यांनी अर्ज , सह दुय्यम निबंधक शहादा यांचेकडे नोंदणी क्रमांक 1134 दिनांक 01/10/2026 व सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा असलोद यांचेकडील पत्र क्रमांक 1134 दिनांक 27/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.