Ferfar #13041 · मलोणी
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 46/3/2
- Talathi
- कल्पेश भालचंद्र शेवाळे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : हरियाअली अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसा.लि.शहादा ता. शहादा जि.नंदुरबार
गहाणखत लिहुन देणार : मोहम्मद मुस्तकीम गुलाम रब्बानी अन्सारी रा. मलोणी यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5061-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46/3/2 क्षेत्र 0.7825 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहम्मद मुस्तकीम गुलाम रब्बानी अन्सारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.