सातबारा Watch

← तिखोरे

Ferfar #1395 · तिखोरे

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
44/1
Talathi
कल्पेश भालचंद्र शेवाळे
First seen
5d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शहादा , शहादे लिहून देणार : राखी श्रीराम पाटील रा. तिखोरे यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 280000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शहादा यांचेकडील पत्र क्रमांक 10 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 280000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.