Ferfar #11719 · कुकडेल
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/32
- Talathi
- फुलसिंग जयंत गावित
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री महावीर नागरी सहकारी पतपेढी मर्यादित शहादा जि. नंदुरबार
गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मीकांत रमन भावसार रा. कुकडेल यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5009-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77/32 क्षेत्र 1.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मीकांत रमन भावसार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.