Ferfar #11737 · कुकडेल
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69/1/3
- Talathi
- फुलसिंग जयंत गावित
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
म. तहसिलदार सो शहादा यांचे कडील पत्र क्रमांक /गावठाण /कावी /486/2026 दिनांक 15/10/26
अन्वये मौजे कुकडेल तालुका शहादा येथील स न 69/1 मधील प्लॉट नं 3 मध्ये क्षेत्र 1.56 आर चौ मी अशी मिळकत केशवगीर जगनगिर गोसावी व संगिता राजू पाटील ह्यांचे असून पैकी 0.78 आर चौ मी केशवगीर जगनगिर गोसावी व 0.78 आर चौ मी क्षेत्र संगिता राजू पाटील यांचे नावे स्वतंत्र क्षेत्र दिसून येत आहे परंतु खाते क्रमांक 424 हा एकच खाते उतारा असल्यामुळे क्षेत्र वेगवेगळे असतांना सातबारा मध्ये सामाईक क्षेत्र असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सातबारा मधील स्वतंत्र खाते उतारे असणे अपेक्षित असल्याचे आढळून येत आहे म्हणून प्रस्तुत प्रकरणी मौजे कुकडेल येथील स न 69/1 मधील प्लॉट नं 3 मध्ये स्वतंत्र क्षेत्रा नुसार स्वतंत्र खाते उतारे तयार करून गावी नोंद घेतली असे