Ferfar #11744 · कुकडेल
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/7
- Talathi
- फुलसिंग जयंत गावित
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा शहादा
लिहून घेणार : गोविंद सजन शेल्टे
यांनी सर्व्हे क्रमांक : 82/7 तपशिल : दिनांक 15/03/2016 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शहादा चा गोविंद सजन शेल्टे यांच्या नावे र.रु.2032170/- कर्ज. - 4505
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून म दुय्यम निबंधक सो शहादा यांचे कडील रीकॉन्वेह्न्स सुची दस्त क्रमांक 5126/2026 दिनांक 16/10/2026ची सुची क्रमांक दोन वरून बोजा कमी करून गावी नोंद घेतली असे