सातबारा Watch

← कुकडेल

Ferfar #11765 · कुकडेल

शहादा, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
109/58
Talathi
फुलसिंग जयंत गावित
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा आर.ए.सी.पी.सी धुळे गहाणखत लिहुन देणार : जितेंद्र अरुण पवार रा. कुकडेल यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5356-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109/58 क्षेत्र 1.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जितेंद्र अरुण पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.