Ferfar #11766 · कुकडेल
शहादा, नंदुरबार · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि हस्ती को. ऑप. बँक लि. दोंडाईचा शाखा शहादा ता.शहादा
गहाणखत लिहुन देणार : अब्दुलहफीज मोहम्मदहारुण अन्सारी ,अ. हाफीज मो. हारुन अन्सारी रा. कुकडेल यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5361-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/8, 60/9 क्षेत्र 4.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अब्दुलहफीज मोहम्मदहारुण अन्सारी ,अ. हाफीज मो. हारुन अन्सारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.