सातबारा Watch

← शहादा

Ferfar #10497 · शहादा

शहादा, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
66/5
Talathi
योगेश विश्वासराव देसले
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री.महावीर नागरी सहकारी पतपेढी मर्या.शहादा ता.शहादा जि.नंदुरबार गहाणखत लिहुन देणार : रमेश सुगमचंद जैन रा. शहादा यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 4959-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66/5 क्षेत्र 5.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश सुगमचंद जैन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मे.सचिन प्रोव्ह‍िजन प्रो. श्री सचिन रमेशचंद जैन (खाता क्रमांक :- 85441) ,