Ferfar #10537 · शहादा
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 133/2/16/अ, 133/2/16/ब
- Talathi
- योगेश विश्वासराव देसले
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चेअरमन श्री तुलसी सहकारी पतपेढी मर्या शहादा
गहाणखत लिहुन देणार : गोपाल विधाराम नागदेव रा. शहादा यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5149-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133/2/16/अ, 133/2/16/ब क्षेत्र 1.1250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपाल विधाराम नागदेव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.