सातबारा Watch

← शहादा

Ferfar #10549 · शहादा

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
51/1/14
Talathi
योगेश विश्वासराव देसले
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : श्री वर्धमान सहकारी पत संस्था मर्या.शहादा लिहून घेणार : गोविंद नथ्थू मराठे यांनी सर्व्हे क्रमांक : 51/1/14 तपशिल : चेअरमन श्री वर्धमान सहकारी पत संस्था मर्या.शहादा यांचा कर्ज बोजा र.500000/- दि.15/04/2014 - 9066 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.दुय्यम निबंधक सो.शहादा यांचेकडील रिकन्व्हेंस सुची क्रमांक 2/990/2026/25/02/2026/बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.