सातबारा Watch

← शहादा

Ferfar #10552 · शहादा

शहादा, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
99/1/2/34
Talathi
योगेश विश्वासराव देसले
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, आर.ए.सी.पी.सी. धुळे, ता. जि. धुळे 424001 गहाणखत लिहुन देणार : राहूल अशोक जैन रा. शहादा यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5225-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1467000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99/1/2/34 क्षेत्र 0.9750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहूल अशोक जैन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1467000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.