Ferfar #10561 · शहादा
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 206/2/30
- Talathi
- योगेश विश्वासराव देसले
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा शहादा
गहाणखत लिहुन देणार : ललिता संजय पाटील ,संजय नरोत्तम पाटील रा. शहादा यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5300-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 206/2/30 क्षेत्र 2.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ललिता संजय पाटील ,संजय नरोत्तम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.