Ferfar #21925 · मोहिदे त.श.
शहादा, नंदुरबार · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा, मोहिदे त श
लिहून देणार : छायाबाई प्रमोद पाटील रा. मोहिदे त.श. यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 1347 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 480000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6 व 17/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा यांचेकडील पत्र क्रमांक 43 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 480000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.