सातबारा Watch

← करणखेडा

Ferfar #825 · करणखेडा

शहादा, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
134/1/ब
Talathi
दिपांजली सुकलाल पावरा
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बॅंक लि. शाखा तळोदा ता.तळोदा गहाणखत लिहुन देणार : हेमंतसिंग राजेंद्रसिंग गिरासे रा. करणखेडा यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5299-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 319000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134/1/ब क्षेत्र 0.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हेमंतसिंग राजेंद्रसिंग गिरासे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 319000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.