सातबारा Watch

← वैजाली

Ferfar #2432 · वैजाली

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
283/1
Talathi
दिपांजली सुकलाल पावरा
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शहादा, ता.शहादा,जिल्हा नंदुरबार. लिहुन देणार : मधुकर धरमदास पाटील   रा. वैजाली यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 499000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 283/1 क्षेत्र 2.00 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर धरमदास पाटील   यांनी अर्ज दस्ताची प्रत व मा. दुय्यम निबंधक यांचेकडील पत्र क्रमांक 1344 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 499000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.