Ferfar #1217 · वर्ढे
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/1/अ
- Talathi
- सागर जगन्नाथ ठाकरे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चेअरमन कै फ ज पाटील सहकारी पतसंस्था मर्यादित शहादा ता शहादा
गहाणखत लिहुन देणार : नितीन भिका पाटील ,विशाल भिका पाटील रा. वर्ढे यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5224-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 87/1/अ क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन भिका पाटील ,विशाल भिका पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
भिका पाडुरंग पाटील (कर्जदार ) (खाता क्रमांक :- ) ,