Ferfar #3336 · सोनवद त.श.
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 186/1/अ
- Talathi
- आशिष अरविंद नरवाडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : युनियनबँकऑफइंडिया, शहादा
लिहुन देणार : जयेश धुडकु खलाणे रा. सोनवद त.श. यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 186/1/अ क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयेश धुडकु खलाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1293 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.