सातबारा Watch

← कळंबु

Ferfar #4105 · कळंबु

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
284/1/क
Talathi
फुलसिंग जयंत गावित
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा वरवाडे शाखा दोंडाईचा , लिहून देणार : प्रकाश ओंकार पाटील रा. कळंबु यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 1319 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 412788/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 284/1/क वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा वरवाडे शाखा दोंडाईचा यांचेकडील पत्र क्रमांक 1319 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 412788/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.