Ferfar #4107 · कळंबु
शहादा, नंदुरबार · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा वरवाडे शाखा दोंडाईचा, वरवाडे
लिहुन देणार : रविंद्र प्रकाश बोरसे रा. कळंबु गट नंबर/ सर्वे नंबर 284/1/ड, 284/2 यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 1321 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 353000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.25 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र प्रकाश बोरसे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1321 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 353000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.