Ferfar #4108 · कळंबु
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 455
- Talathi
- फुलसिंग जयंत गावित
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सारंगखेडा , शहादे
लिहून देणार : विजया भगवान बोरसे रा. कळंबु यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 1340 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 455 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सारंगखेडा यांचेकडील पत्र क्रमांक 1340 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.