Ferfar #4110 · कळंबु
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/1/अ
- Talathi
- फुलसिंग जयंत गावित
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , सारंगखेडा
लिहुन देणार : छायाबेन तुकाराम पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 44/1/अ यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील रजिष्टर नोदणी क्रमांक 1369 दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 138000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.79 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छायाबेन तुकाराम पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1369 दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 138000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.