सातबारा Watch

← अनरद

Ferfar #2995 · अनरद

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
305
Talathi
पंकज सुधाकर पवार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शहादे लिहून देणार : नारायण विठ्ठल कोळी रा. अनरद यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 107000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 305 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 107000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.