Ferfar #5542 · सारंगखेडा
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 156/1
- Talathi
- हेंमत पितांबर गोसावी
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
शशिकांत रामराव पाटील रा. सारंगखेडा(खाता क्रमांक11699) यांचे गट/सर्व्हे क्रमांक156/1, बिगरशेती क्षेत्र 4.5483 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.2741 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
चंद्रकांत मगण भावसार , (खाता क्रमांक :-12049)गट/सर्व्हे क्रमांक 156/1 बिगरशेती क्षेत्र 2.2741 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक शहादे जिल्हा नंदुरबार यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4961 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 148000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.