Ferfar #471 · कमखेडा
शहादा, नंदुरबार · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा सारंगखेडा ता.शहादा
गहाणखत लिहुन देणार : जयपालसिंग नारायणसिंग राजपूत रा. कमखेडा यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5218-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 416113.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54/1, 54/1/ब, 54/2/अ क्षेत्र 0.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयपालसिंग नारायणसिंग राजपूत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 416113.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.