Ferfar #2090 · लोंढरे
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 219
- Talathi
- आशिष अरविंद नरवाडे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : /वाटप/एस.आर./298/2026
आदेश दिनांक : 23/10/2026
मौजे लोंढरे शिवारातील गट नं 219 चे क्षेत्र 1.37 हे.आर. व पो.ख. क्षेत्र 0.05 हे.आर. आकार 6.25 रु.पै. मात्रची शेतजमिनीचे खातेदार रतिलाल मुकुंद रोकडे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटणी करिता मा. तहसीलदार सो शहादा यांच्या कडे अर्ज केला. त्यानुसार मा.तहसीलदार सो शहादा यांच्या कडील आदेश क्रमांक/वाटप/एस.आर./298/2026 दिनांक 23/09/2026 अन्वये मौजे लोंढरे शिवारातील
गट नं 219 चे क्षेत्र 1.37 हे.आर. व पो.ख. क्षेत्र 0.05 हे.आर. आकार 6.25 रु.पै.मात्राची शेतजमीन
1) सून- अनिता गोविंदराव रोकडे यांचे नावे करून दिल्याने
प्रमाणे करून दिल्याने वरील आदेशाची अंमल बजावणी करून गाव दफ्तरी नोंद केली असे.
आदेशातील अटी व शर्ती लागू _
7/12 उतारा स्वतंत्र करण्यात येऊ नये
1) ज्या शर्तीवर व ज्या वर्गातील मूळ जमीन असेल त्याच शर्तीवर वर्गवारीत वाटप केलेली जमीन राहील.
2) वर दिलेल्या प्रमाणे शेतसारा व इतर कर जमीन धारकाने भरावेत.
3) वाटपाप्रमाणे वाटपास आलेल्या जमिनीवर इतर हक्कांमध्ये जेजे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमिनीबरोबर संबंधित धारकांवर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी नवीन धारकांवर राहील.
4) पूर्वीच्या रस्त्याची वहिवाट कायम राहील.
5) सदरचे वाटपास सिलिंग कायद्यातील तरतुदीस बाधा येणार नाही या अटीवर परवानगी देण्यात येत आहे.
6) विस्तापित खातेफोडीमुळे भूमिहीन झालेस शासनाकडे जमिनीची मागणी करता येणार नाही.
7) विस्तापित खातेफोडीमुळे भूमिहीन झालेस अगर अल्पभूधारक झालेमुळे शासनाच्या सवलतीचा फायदा घेता येणार नाही.
8) सदरचे आदेशानुसार वाटप झालेले क्षेत्र तालुका निरीक्षक भूमि अभिलेख शहादा यांचेकडून रीतसर मोजणी करून घेणे संबंधितांवर बंधनकारक राहील.
9) इतर अधिकारील बोजे कायम ठेवावेत.
10) वरील शर्तींचा भंग झाल्यास हा आदेश रद्ध समजण्यात येईल.