सातबारा Watch

← कहाटुळ

Ferfar #2905 · कहाटुळ

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
238/1/ब
Talathi
चेतन संजय शेळके
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , शहादा लिहुन देणार : राजाराम मनोहर पाटील रा. कहाटूळ गट नंबर/ सर्वे नंबर 238/1/ब यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 1300 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.32 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाराम मनोहर पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक . दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.