सातबारा Watch

← कहाटुळ

Ferfar #2908 · कहाटुळ

शहादा, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
155/1
Talathi
चेतन संजय शेळके
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बॅंक लि. शाखा शहादा ता.शहादा गहाणखत लिहुन देणार : मोहन दत्तू पाटील रा. कहाटुळ यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5232-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 639000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155/1 क्षेत्र 2.5900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहन दत्तू पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 639000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.