सातबारा Watch

← कहाटुळ

Ferfar #2911 · कहाटुळ

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
127/2
Talathi
चेतन संजय शेळके
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , शहादा लिहुन देणार : देविदास भगवान पाटील रा कहाटूळ . गट नंबर/ सर्वे नंबर 127/2 यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 1388 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.19 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देविदास भगवान पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक . दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.