सातबारा Watch

← अभनपूर

Ferfar #1202 · अभनपूर

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
प्रदिपसिंग वसंत नाईक
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : एचडीएफसी बैंक, शाखा शहादा लिहुन देणार : कृष्णा काशिराम जयेंद्रे (बेलदार ) रा. अभनपूर यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 245000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 80 क्षेत्र 1.47 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा काशिराम जयेंद्रे (बेलदार ) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1362 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 245000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.