सातबारा Watch

← कोंढावळ

Ferfar #6182 · कोंढावळ

शहादा, नंदुरबार · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
191/1, 191/2, 213/2
Talathi
जिजाबराव नथा पाटील
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/वाटप/एस.आर/319/2026 आदेश दिनांक : 05/10/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे म. तहसीलदार शहादा यांच्या कडील आदेश क्रमांक/वाटप/एस.आर/319/2026 अन्वये मौजे कोंढावळ शिवारातील अर्जुन बन्सीलाल पाटील यांचे नावे गट नंबर 213/2 क्षेत्र 1.21 हे.आर पो.ख. 0.00 आकार 1.00 नितीन अर्जुन पाटील यांचे नावे गट नंबर 191/1 क्षेत्र 0.86 आकार 2.45 व संजय बन्सीलाल माळी यांचे नावे गात नंबर 191/2 क्षेत्र 0.86 आकार 2.50 शेतजमीन असून त्यांनी खालील प्रमाणे शेतजमीन म.तहसीलदार शहादा यांच्या आदेशान्वये वाटणी करून घेतली गट नंबर क्षेत्र पो.ख. आकार वाटप नंतर खातेदार 213/2 1.21 0.00 1.00 कविता संजय पाटील 191/1 0.86 0.00 2.45 सौरभ संजय पाटील 191/2 0.86 0.00 2.50 सौरभ संजय पाटील या अगोदर फेरफार क्रमांक 6170 अन्वये सदर वाटणी झाली असून 7/12 ला योग्य प्रकारे नावे दाखल झाले असून नजर चुकीने फेरफार तयार करताना आडनाव पाटील ऐवजी माळी लिहिले गेल्याने नावात बदल करून दुरुस्त फेरफार घेतला असे. वरील प्रमाणे म.तहसीलदार शहादा यांचे समक्ष हजर राहून आपसात समजुतीने कौटुंबिक वाटणीने त्यांनी वरील प्रमाणे वाटणी करून वरील प्रमाणे खाते केले असे. अटी व शर्ती 1) ज्या शर्तीवर व ज्या वर्गातील मूळ जमीन असेल त्याच शर्तीवर (असल्यास) वर्गवारीत वाटप केलेली जमीन राहील. 2) वर दिलेल्या प्रमाणे शेतसारा व इतर कर जमीन धारकाने भरावेत. 3) वाटपाप्रमाणे वाटपास आलेल्या जमिनीवर इतर हक्कामध्ये जे जे हक्क बंधने व नियंत्रणे वाटपाच्या वेळी असतील ते सर्व जमिनी बरोबर संबंधित धारकावर बंधनकारक राहील व त्याची खबरदारी जमीन धारकावर राहील. 4) पूर्वीची रस्त्याची वहिवाट कायम राहील. 5) विस्तापित खातेफोड मुले भूमिहीन झाल्यास शासनाकडे जमीनीची मागणी करता येणार नाही. 6) विस्तापित खातेफोडीमुळे भूमिहीन झाल्यास अगर अल्पभूधारक झालेमुळे शासनाच्या सवलतीचा फायदा घेता येणार नाही. 7) तालुका निरीक्षर भूमी अभिलेख शहादा यांचे कडून रीतसर मोजणी करून घेणे बंधन कारक राहील. 8) तुकडे बंदी व तुकडे जोड कायदा अधिनियम 1947 मधील तरतुदी लागू राहतील. 9) इतर अधिकारातील बोजे काय ठेवावेत. 10) अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रात व दिलेल्या जबाबात भविष्यात असत्यता विसंगती व दोष आढळून आल्यास हा आदेस रद्द समजण्यात येईल. वरील शर्तींचा भंग झाल्यास हा आदेश रद्द समजण्यात येईल.