सातबारा Watch

← करंजवे

Ferfar #913 · करंजवे

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
93/2
Talathi
देवेंद्र हिम्मत गांगुर्डे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा नंदुरबार लिहुन देणार : सिंधू राजू वळवी रा. करंजवे यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिंधू राजू वळवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ७९३ दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.