सातबारा Watch

← शिवपूर

Ferfar #977 · शिवपूर

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
24/1/ब
Talathi
देवेंद्र हिम्मत गांगुर्डे
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नंदुरबार, युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नंदुरबार लिहुन देणार : अशोक अमरसिंग वळवी   रा. शिवपूर यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक अमरसिंग वळवी   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 806 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.