सातबारा Watch

← कोठली खुर्द

Ferfar #1371 · कोठली खुर्द

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
एल. जे. वळवी
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : उमज आदि वि का सह सोसा मर्या उमज ता जि नंदुरबार लिहून घेणार : चित्रा बळीराम पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 64 तपशिल : उमज आदि वी का सह सो उमज यांचा कडून कर्ज बोजा र रु 500000/ - 616 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.