Ferfar #1086 · कोठडे
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/4/ब
- Talathi
- एल. जे. वळवी
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नंदुरबार , नंदुरबार
लिहून देणार : अमरसिंग दिवानजी वळवी रा. कोठडे यांनी मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नंदुरबार यांनी अनुसूची कलम ५(१) खालील प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.