Ferfar #1298 · आडछी
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- कोकणी सुभाष शिवदास
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : दि.वाका.वि.का.से.स.मंडली ली., शाखा वाका ता.निझर जि.तापी
लिहुन देणार : बबन मक्कन पाटील रा. पथराई यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49 क्षेत्र 3.37 हे.आर.वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन मक्कन पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.